Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीप्रकाशित वृत्तपत्र जाहिरातीच्या बिलांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

प्रकाशित वृत्तपत्र जाहिरातीच्या बिलांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

प्रकाशित वृत्तपत्र जाहिरातीच्या बिलांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

गडचिरोली.(कार्या.प्रतिनिधी).

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जिल्हा स्तरावरून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राचे विविध विभागातील जाहिरातीचे बिल कार्यालयीन टेबलावर धूळ खात पडलेले असून. विविध विभागातील प्रशासनाला जाहिरात बिलाचा विसर पडताना दिसत आहे.

 विविध विभागातील जाहिरातचे बिल आगदी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे. जिल्हा स्तरावरील प्रकाशित साप्ताहिकाना वृत्तपत्र चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

सबंधित विभाग ठेकेदारांचे व स्वतःचे बिल काढून आपली आर्थिक पूर्तता करीत असून .प्रकाशित वृत्तपत्र जाहिरातीच्या बिलाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष  करताना दिसत आहेत..

 जाहिरातीचे बिले  काढण्यासाठी वृत्तपत्र संपादकास सबंधित विभागाची मनधरणी करावी लागते. सबंधित विभागाला जाहिरात बिलाचे काही देणे घेणे नसल्यामुळे अनेक बिले कार्यालयात धूळ खात पडलेली आहेत.

 सबंधित विभागाने प्रकाशित वृत्तपत्र जाहिरात बिलकडे जातीने लक्ष घालून वृत्तपत्र जाहिरातीच्या बिलाची आगदी वेळेवर पूर्तता करण्याची मागणी संपादक.अनुप मेश्राम यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular