Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीतीर्थक्षेत्र सेमाना येथे सहकुटुंब स्नेहमिलन सोहळा संपन्न.

तीर्थक्षेत्र सेमाना येथे सहकुटुंब स्नेहमिलन सोहळा संपन्न.

तीर्थक्षेत्र सेमाना येथे सहकुटुंब  स्नेहमिलन सोहळा संपन्न.

गडचिरोली.( दि.२१ फेब्रुवारी )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जिल्हास्तरीय आदिवासी ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने तीर्थक्षेत्र सेमाना गार्डन परिसरात दिनाक 21 फेब्रुवारी ला सहकुटुंब स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला.

तीर्थक्षेत्र सेमाना गार्डन परिसरात महिलांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शनपर परिसंवाद,विविध खेळ.हळदीकुंकू या सारखे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

 या स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमात अनेक महिलांनी सहकुटुंबासहीत आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular