Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीशासकिय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

शासकिय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

शासकिय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

धानोरा. (विशेष प्रतिनिधी)

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

जय महाराष्ट्र शासकीय. निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना शाखा धानोरा यांच्या वतीने लिपिक वर्गीय अधिकारी  कर्मचाऱ्यांनी 16 फेब्रुवारी पासून असहकार बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले असून या.आंदोलनाचा नववा दिवस सुरू आहे.

लिपिक सवर्गाच्या चौथ्या वेतनश्रेणीत झालेली तफावत दूर करण्यासाठी . सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी व जुनी पेन्शन योजना पर्ववत दूर करण्यासाठी संघटनाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून .व वारंवार निवेदन देऊन सुद्धा. शासन स्तरावर ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलेला आहे. 

 लिपिक अधिकारी यांच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

शासनाने नियुक्त केलेली बक्षी समिती व खुल्लर समिती रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली केलेली आहे .या बेमुदत आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग कायम आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular