बांधकाम अभियंता श्री. विनोदभाऊ केशवराव देशमुखे यांना वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा.!
गडचिरोली. (कार्या. प्रतिनिधी)
विचारक्रांती न्यूज.
संपादक.
अनुप मेश्राम.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धानोरा येथे अभियंता या पदावर कार्यरत असलेले
.आमचे लाडके, लोकप्रिय,मनमिळावू आणि अनेकांना मदतीचा हात देणारे .अभियंता श्री. विनोदभाऊ केशवराव देशमुखे यांना वाढ दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
त्यांचे कार्य,कर्तुत्व सदैव फळा फुलाला येवो.

