Saturday, June 6, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीब्लड डोनरकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष.!

ब्लड डोनरकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष.!

ब्लड डोनरकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष.!

गडचिरोली ( 02 एप्रिल )

विचारक्रांती न्यूज.

संपादक.

अनुप मेश्राम.

एका गरीब. निराधार रुग्णाची आयुष्मान भारत योजने अंतर्गत किडनीस्टोनची शस्त्रक्रिया करण्यासाठी सबंधित रुग्णाला रक्ताची नितांत गरज भासत असताना 

दोन निःस्वार्थ.सेवाभावी व दानशूर वृत्तीच्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सामान्य रुग्णालयातील ब्लडबँक मध्ये रक्त देण्यासाठी पुढे आले असता. या दोन्ही व्यक्तींना शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षपना मुळे ब्लडबँक कार्यालयामध्ये दोन्हीं व्यक्तींना दीड ते दोन घंटे कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करावी लागली .

रुग्णांना रक्ताची नितांत गरज असताना. ब्लडबँक मध्ये कार्यालयीन शासकीय यंत्रणेमध्ये रुग्णांना अशी जर वागणूक मिळत असेल तर रक्त देण्यासाठी कोण पुढे येणार? अशी संतप्त प्रतिक्रिया ब्लड डोनरनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Most Popular